अंग बाहेर पडणे म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 16:19

स्त्रीच्या ओटीपोटात गर्भाशयाच्या अगदी जवळ मूत्रविर्सजनाची पिशवी (Urinary Bladder) आणि मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग (Rectum) असतो. या सर्व अवयवांना स्नायूंच्या चिवट, जाड एका थरामुळे आधार मिळतो (Pelvic Floor). हे स्नायू जर कमजोर झाले तर गर्भाशय त्याच्या जागेवरून खाली सरकते आणि गर्भाशयाबरोबरच Urinary Bladder बाहेर येते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info